Ad will apear here
Next
पासबुक आनंदाचे
भावनिक गुंतवणूक जितकी महत्त्वाची, तितकीच व्यावहारिक गुंतवणूकदेखील उपयोगाची, लाभाची. सध्याचे बँकिंग विश्व हे वेगाने, उत्तमोत्तम तंत्रज्ञानाने विस्तारित चालले आहे. डिजिटल बँकिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा अचूक वेध ‘पासबुक आनंदाचे’ या दिवाळी अंकात बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला आहे. विशेष म्हणजे केवळ बँकेत काम करणाऱ्या आजी-माजी सेवक वर्गाच्या लेखनाने हा अंक साकारला आहे. श्रीकांत जोशी यांनी लिहिलेला ‘भारतीय बँकिंग : काल, आज आणि उद्या’ आणि चंद्रशेखर ठाकूर यांनी लिहिलेला ‘बँक आणि ग्राहकांच्या नजरेतून’ हे लेख अभ्यासपूर्ण आहेत. डिजिटल अॅप्स, गरज ई-साक्षरतेची, डिजिटल बँकिंगपुढे आव्हाने, बँकांचे विलीनीकरण हे लेखही वाचनीय आहेत. त्याचप्रमाणे काही सेवकांनी नित्य व्यवहारात आलेल्या काही गमतीजमती, किस्से शब्दबद्ध केले आहेत.

संपादक : नीलेश गायकवाड

(पासबुक आनंदाचे या दिवाळी अंकाचे ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVWCG
Similar Posts
प्रतिभा ‘व्यास क्रिएशन्स’च्या ‘प्रतिभा’ या दिवाळी अंकाची ओळख...
आरोग्यम् ‘व्यास क्रिएशन्स’च्या ‘आरोग्यम्’ या दिवाळी अंकाबद्दल...
रिकाम्या वेळात मोबाइलवर खूप वाचायचंय? ‘बुकगंगा’ची ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आहेत ना! संचारबंदीच्या काळात घरी बसून काय करायचं, असा प्रश्न पडल्यानंतर प्रत्येकाने त्यावर आपापलं उत्तर शोधलंय. जो तो आपल्या आवडीचं आणि आपल्याला सुचेल ते वेगळं काम करतोय. कोणी गाणी म्हणतंय, वाद्य वाजवतंय, तर कोणी आपली कला फेसबुक लाइव्हवरून दाखवतंय. कोणी घरात असलेली पुस्तकंही वाचतंय... पण तुम्हाला त्यापेक्षा वेगळी
एक तरी ऋचा अंगीकारावी - अथर्वशीर्ष : एक स्व-संवाद व्यवस्थापन आणि नेतृत्व या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले धनंजय गोखले यांनी गणपती अथर्वशीर्षावर ‘एक तरी ऋचा अंगीकारावी’ हे पुस्तक लिहिले असून, ते पुस्तक आणि त्याचे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. अथर्वशीर्ष स्वतःची स्वतःलाच ओळख करून देतं, असा अनुभव गोखले यांना आला. त्यानुसार, गणपती अथर्वशीर्षामधील ऋचांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language